मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अखेर बिगुल वाजला असून 246 नगरपालिका आणि 42 नगरपंचायतांच्या निवडणुका संपन्न होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर प्रचार अंतिम टप्प्यात आला असताना आता काही जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांना, काही प्रभागातील निवडणुकांना ब्रेक लागला आहे. राज्यातील साधारण 20 जिन्हाातील कमी नगरपालिकाच्या प्रभागात निवडणुक्रा पडला आल्याने कार्यकल्याँचा हिस्सोड आला आहे त्यामध्ये, पुणे सोलापुर, मंदर, यवतमाळ अहिल्यानगर, धाराशिव नांदेड जिल्हाचा समावेश आहे
राज्यात 2 डिसेंबर रोजी नगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असून 3 डिसेंबर रोजी निकाल जाहीर येणार आहे
निवडणुकांच्या प्रचारताना अंतिम टप्प्यात आल्या असताना काही नगरपालिकांतील विविध प्रभावाच्या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत त्यामध्ये, सोलापूर जिल्हयातील मंगळवेढा नगरपालिका आणि नगरसेवकपदाची निवडणूक लाबणीवर पडली असून आता 20 डिसेबर रोजी मतदान होणार आहे. त्यासातीचा, सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात जीला
महाराष्ट्र राज्यातील दहा नगरपरिषद आणि नगर पंचायती च्या निवडणुका न्यायालयीन अपीलामुळे पुढे ढकलण्यात आल्या आहेत राज्य निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून त्यामध्ये बारामती,फलटण, महाबळेश्वर, गमलवेदा, यवतमाळ, कोपसाव, देवळाली प्रवरा, नेवासा, पाथर्डी आणि बाळापुर या दहा स्थानिक स्वराज्य संस्थाचा समावेश
राज्यातील निवडणुक प्रक्रिया स्थगीत झालेल्या 20 नगरपालिका असलेल्या जिल्ह्यातील नगरपालिकेचा समावेश आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराबाबत न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्याने निर्णय नगराध्यक्ष पदासह सर्व 25 जागांची निवडणूक स्थगित करण्यात आल्या आहेत आता 20 डिसेंबरला येथे निवडणुक होणार आणि 21 डिसेंबरला मतमोजणी निवडणूक स्थगित झाल्याने राजकीय पक्ष आाणि कार्यकत्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा