मलकापूर नालंदा नगर येथे भीम जयंतीस सुरुवात !


मलकापूर :- मलकापूर शहरातील नालंदा नगर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती साजरी करण्याचा उत्साह दिसून येत आहे. जयंतीनिमित्ताने नालंदा नगर प्रवेशद्वारावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य असे बॅनर लावण्यात आले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा  विजय असो अशा घोषणा देण्यात आल्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा हा जल्लोष आता संपूर्ण शहरात सुद्धा पाहायला मिळणार आहे यावेळी नालंदा नगर येथील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने