बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील वझर गावात पुतळे बसवण्यावरुन जोरदार राडा झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्यावरुन दोन समाजात राडा झाला. यावेळी तुफान दगडफेक देखील झाली असून यामध्ये सहा ते सात जण जखमी झाले आहेत. याची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस वझर गावात दाखल झाले आहेत. पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा