हरीहर भजन मंडळ संचलित पंचमुखी हनुमान मंदिर ते श्री क्षेत्र घिर्णी मंदिर पायदळ वारी तर्फे संत गजानन महाराज पालखी वारकरी व भक्त यांना शिरला नेमाने ते शेगाव पर्यंत 180001मोदक वितरण सोमवार पासून ")


मलकापूर येथील "हरी हरभजन मंडळ मागील 4वर्षां पासून माऊली भक्त गावाकरी शिरला नेमाने आणि श्रीधरभाऊ नेमाने (बाळू पाटील ) यांच्या महाप्रसाद मध्ये खारीचा वाटा मोतीचूर लाडू सेवा करत होती सर्व गावकरी बाळूपाटील यांच्यासहकार्य घेऊन ऍडव्होकेट संजयसिंह ठाकूर संकेतभैय्या ठाकूर आणि रामेश्वरभाऊ शंखपाल मलकापूर येथून जातात 
या वर्षी हरीहर भजन मंडळ ओंकारेश्वर मंदिर शिवकॉलनी त्यांच्या 25व्या मंदिरउत्सव निम्मित सर्व वारकरी पायदळ वारी घिर्णी यांनी मोदक महानैवेद्य वाटप कुमारी नीता जावरे आणि श्रुती धोरण या दोन मुलींच्या संकल्पनेतून सर्व माऊली महिला भक्त केवळ मलकापूरचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र मधील महिला भक्त यांनी दिनांक 27जुलै पर्यंत 18001 मोदक संकलित केले आज ओंकारेशर मंदिर मध्ये मोदक नैवेद्य पूजन करुन उद्या दिनांक 28जुलै सावन सोमवारी विनायकी चतुर्थी ला शिरलां नेमाने येथे 8001लाडू माऊली चरणी प्रथम टप्प्यात अर्पण करण्यासाठी एक वारकरी समहू श्रीधर नेमाने (बाळूभाऊ )यांच्या महाप्रसाद सेवेत देतील व पंढरपूर सर्व वारकरी सेवाधारी गावाकरी च्या सानिध्यात माऊली चरणी अर्पण करतील
त्यानंतर माऊली वारकरी मार्ग विवर आवार 29जुलै विहिगाव येथील माऊली भक्त 30 जुलै ला खामगाव उडान पूलजवळील चहापान केंद्रावर आणि 31जुलै शेगाव मार्गवर आणि माऊली महाप्रसादलय मध्ये वितरित होणार आहे 
या माऊली सेवेत मलकापूर नगरीतील गोकुळधाम हरिहर महिला भजन मंडळ मातामहाकाली हरीहर भजन चैतन्य वाडी हेडगेवार नगर लखानी चौक मंगल गेट नागेश्वर मंदिर दुर्गा नगर मुकुंदनगर संताजी नगर मागील आठवड्यापासून हे कार्य माऊलीसेवेत तनमन धनने करीत आहे महाराष्ट्रमधील आजचे ईश्वरनगर (पूर्वीचे नाव इस्लामपूर )सांगली लातूर पुणे मुंबई नगर बुलढाणा येथून मोदक संकलित झाले सर्व महाराष्ट्रमधील सर्वांच्या कल्यानासाठी माऊलीचरणी हि सेवा समर्पित करुन विश्व बंधुत्व आणि वारकरी समाज संस्कृतीचे कार्य सर्व हरीहरभजन मंडळ ओंकारेश्वर मंदिर मलकापूर करीत आहे याबद्दल सर्वांचे कौतुक माऊलीभक्त कडून होत आहे

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने