खामगाव:- खामगाव येथे काही दिवसांपूर्वी अतिक्रमण काढण्यात आले या अतिक्रमण मोहीमेमुळे हजारो कुटुंबे बेसहारा झाली यामध्ये काही कुटुंब असे आहे त की दररोज दोन पैसे कमवल्याशिवाय त्यांचे घरातील चूल पेटत नाही असे कुटुंब आज रोजी उपाशी मरत आहेत नगर परिषद खामगाव ने यांच्या रोजीरोटीसाठी पर्यायी जागा देण्यात यावी या करीता आज खामगाव ला आंदोलन चालू आहे त्या आंदोलना ला भेट दिली त्या वेळेस वसंतराव भोजने, विजय बोंदडे,श्रीराम खेलदार,श्रुतीताई पतंगे, सुभाष ठाकुर, रवी महाले हजर होते
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा