*फुले, शाहु,आंबेडकर विचार मंच च्या वतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ* *साठे जयंती उत्सव साजरा..*

 
मलकापूर :-  याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दि. 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव स्थानिक फुले, शाहु, आंबेडकर विचार मंच च्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी सर्वप्रथम मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला हार टाकून आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्या अंतर्गत स्थानिक सरकारी जिल्हा उप रुग्णालय येथे रुग्णांना फळ वाटप ,पाणी वाटप करण्यात आले. आणि संपूर्ण गावात अण्णाभाऊ साठे यांचा जयघोष करण्यात आला. 
       जयंती उत्सव कार्यक्रम साजरा करताना फुले, शाहू,आंबेडकर विचार मंचा चे भाई भीमराज इंगळे, मंगेश भाऊ मेढे, सुनील भाऊ इंगळे, अनंता भाऊ इंगळे, द्रोण भाऊ सोनवणे ,गोपाल भाऊ पठ्ठे ,गणेश भाऊ शिरसागर ,अंकुश भाऊ इंगळे, संजय भाऊ दाभाडे , अजब्राव वाघ, निलेश वाघ, मंदार सावळे ,गोलू भाऊ तायडे, सचिन भाऊ इंगळे, रवींद्र इंगळे, मंगेश इंगळे, गौरव इंगळे, अशोक भाऊ अंभोरे, सुरज दांडगे ,गजानन तायडे,डॉक्टर स्वप्नील सुरडकर, रोशन चंदनशिव, निखिल अंभोरे, धनराज इंगळे, अथर्व मग, सचिन इंगळे, आनंदा महाजन आणि कृष्णा पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने