नांदुरा :- 2024/25 मधे वारा ऊधाणामुळे नादुरा तालुक्यातील शेतकर्याचे रब्बी मका पिकाचे भरपूर नुकसान झाले होते
त्या वेळेस शासनाने पिक पचनामे केले व शासनाला अहवाल पाठवला परतू पचनामे वाचून न दाखवता शेतकऱ्यांना अधारात ठेऊन तलाठी जवरे यानी शेतकर्याच्या सह्या घेऊन शेतकर्याची फसवणूक केली
या बाबत तरवाडी शिवारातील शेतकऱ्यांनी नादुरा येथे तहसिल कार्यालयात येऊन मा तहसील दार जगम साहेब यांना भेटून निवेदन दिले निवेदन देते वेळी वसतराव भोजने जिल्हा प्रमुख, ईश्वर पाडव तालुका प्रमुख, विष्णू धोरण तालुका ऊप प्रमुख व इतर शिवसैनिक उपस्थित होते .
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा