कोणत्याही कार्यक्रमात, मिरवणूकीत डिजे बंद ! शासणाचा आदेश !


मुंबई :- आता कोणत्याही कार्यक्रमामध्ये व मिरवणुकीत डिजे लावता येणार नाही. तसा निर्णयच कोर्टाने जारी केला आहे. त्यामुळे या निर्णयाचं जे पालन करणार नाहीत, त्यांना कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. नेमका निर्णय काय..? तो का घेण्यात आला..? समजून घ्या ! महाराष्ट्र राज्यामधील सर्व पोलीस पाटील यांनी आपापल्या गावातील सर्व गृपवर वरीलप्रमाणे व्हिडिओ शेअर करावा आता डिजेवर कायमस्वरूपी बंदी सर्वोच्च न्यायालयांकडून केंद्र शासनाला व महाराष्ट्र शासनाला दिले आदेश, गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्यामधील सर्व पोलिसांना दिले आदेश.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

             सौजन्य - लोकमत न्युज 👇









Post a Comment

थोडे नवीन जरा जुने