मोकाट जनावरांमुळे घडलेली भुसावळ येथील सत्य घटना !


                घटनेचा विडीओ 👇


भुसावळ :- भुसावळ येथे गर्दीच्या ठिकाणी भर बाजारात मोकाट गुरांनी घातलेला हैदोस पाहून सर्वांना  धक्का बसेल अशा घटना मोकाट जनावरामुळे व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नेहमी घडतात याबाबत मलकापूर नगरपरिषद ला सुद्धा वारंवार सूचित करण्यात आले आहे परंतु नगरपरिषद प्रशासनाकडून याबाबत कोणतीही ठोस कारवाई अद्याप झालेली दिसत नाही कदाचित मलकापूर नगरपरिषद प्रशासन सुद्धा भुसावळच्या घटनेची पुनरावृत्ती मलकापूर येथे होण्याची वाट पाहत आहे अजूनही वेळ गेलेली नाही या मोकाट जनावरांमुळे मलकापूर येथे सुद्धा बऱ्याच वेळा बुलढाणा रोडवर मोठा अपघात होता होता राहिलेला आहे याबाबत नगरपरिषद प्रशासनाने व मलकापूर लगतच्या ग्रामपंचायत प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन योग्य ती उपाययोजना करावी अशी जनतेची मागणी आहे .

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

                  Advertise 👇 





Post a Comment

थोडे नवीन जरा जुने