मलकापूर येथील ३५ वर्षीय विवाहिता बेपत्ता !


मलकापूर :- सौ. सरला प्रदीप चव्हाण वय वर्षे 35 ह्या काल दिनांक 23/9/2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पासून त्यांच्या राहते घर गोरक्षण संस्थान मलकापुर जिल्हा बुलढाणा येथून कपडे खरेदी करण्यासाठी गेल्यात तेंव्हापासून घरी परतल्या नाही कृपया कोणालाही दिसल्यास त्वरित संपर्क करणे संपर्क:-रोहित देशमुख
9766569815

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने