मोताळा :- नळगंगा धरणाचे तीन दरवाजे तीन इंचांनी उघडण्यात आले असून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणात पाण्याची आवक लक्षात घेता विसर्गात बदल करण्यात येऊ शकतो. त्यामुळे नदीकाठच्या गावांनी व नागरिकांनी सतर्क राहावे. आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असे आवाहन पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आले आहे.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा