मलकापुर:- नागपूर - सुरत एन एच-53 राष्ट्रीय महामार्ग दसरखेड टोल प्लाझावर संकलन एजन्सी असलेल्या स्कायलार्क इन्फ्रा इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक भुषण बागुल व मधुकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दि.15 डिसेंबर 25 रोजी राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांनुसार टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांवर आणि डिव्हायडर रेडियम स्टिकर आणि इतर चिन्हे लावून अपघात टाळण्यासाठी जागरूकता निर्माण करण्यात आली. यावेळी सतीश यादव व राकेश कोळी यांच्यासह टोल कर्मचारी उपस्थित होते.
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा