नांदुरा :- मागिल अंदाजे दोन महिन्या पासून तत्कालीन पुरवठा निरीक्षक पुनम थोरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडली तेव्हा पासून नांदुरा येथे पुरवठा निरीक्षक चा प्रभार जळगाव जामोद येथील गायकवाड यांच्या कडे आहे पण ते कधीच नांदुरा कार्यालयात येत नाही त्यामुळे नांदुरा तालुक्यातील नागरिकांची कामे खोळंबली आहेत आज सकाळी याबाबत निवेदन आमचे शिवसेना तालुकाप्रमुख ( ऊबाठा ) श्री ईश्वर पांडव व तालुक्यातील नागरिकांनी नांदुरा तहसीलदार यांना दिले आहे व हे पद तात्काळ भरण्यात येऊन नागरिकांची गैरसोय दूर करावी असे निवेदन मा जयश्री ठाकरे जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांना वसंतराव भोजने मा जिल्हा प्रमुख बुलढाणा यांनी सादर केले आहे
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा