बुलढाणा जिल्ह्याचे माजी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सद्यस्थितीत उपायुक्त कोकण विभाग पुरवठा विभाग या पदावर कार्यरत असलेले श्रीमान अनिल सुधाकर टाकसाळे साहेब यांना पाच लाख रुपयाची लाज घेताना नवी मुंबई येथे त्यांच्या दोन खाजगी साथीधारांसह पकडण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याची व पुढील लाचलुचपत प्रतिबंध खात्याची कार्यवाही त्यांच्यावर सुरू असल्याची खात्रीलायक माहिती असून पुरवठा विभागातील भ्रष्ट अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे अँटिकरप्शन विभागाने पाऊल उचलले असून यामुळे एकंदरीत पुरवठा विभागात खळबळ वाचलेली आहे तांदूळ गोडाऊनच्या प्रकरणात त्यांना लाज घेताना पकडण्यात आल्याचे समजते
बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा