मौजे वरखेड येथे जेतवन बुद्ध विहार समितीची नूतन कार्यकारणी गठीत !

मलकापूर :- मलकापूर तालुक्यातील मौजे वरखेड या गावी दिनांक १७/६/२०१६ रोजी ठीक ०८:०० वाजता  समस्त नागरीकांनी उस्फूर्तपणे भाग घेऊन बुद्ध विहार समिती  गठीत करून कार्यकारणी जाहीर केली आहे

१) प्रमोद भिमराव वानखडे  अध्यक्ष
② भिमराव गोपाळ नितीने उपाध्यक्ष
३) अजय महानंदा वानखेडे सचिव
४)हिम्मतराव रामधन घुरधार मुख्य         संघटक
५) राहुल बाबुराव वानखडे सह संघटक
६) लहानू जंगलू वानखडे  सल्लागार
७) अमोल राजाराम नितोने   सदस्य 
८) तेजराव शामराव वानखडे सदस्य
९) संदीप परसराम वानखेडे सदस्य 
१०) उमेश कैलास वानखेडे  सदस्य 
११) विकल सुगदेव इंगळे          सदस्य 

- वरील प्रमाणे जेतवन बुद्ध विहार समिती गठीत करण्यात आली आहे

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने