बुलडाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी ?


मलकापूर : येथील ए‌का विद्यार्थ्यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. संस्कार सोनटक्के (वय ११) असे या विद्याथ्यांचे नाव असून, तो शेगाव येथील संत गजानन महाराज ज्ञानपीठ मध्ये इयत्ता सहावीमध्ये शिकत होता.

संस्कार सोनटक्के या विद्याध्यता उन्हाचा फटका बसता. त्यात त्याची तब्येत गंभीर झाली होती. उपचारासाठी अकोला येथे घेऊन जात असताना वाटेतच त्याचा दुर्दैवों मृत्यू झाला. त्यामुळे कुलडाणा जिल्ह्यात उष्मघाताचा पहिला बळी गेला आहे. यासंदर्भात

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे कुठलीही माहिती नसल्याचे दिसून आते. तसेच जिल्हा शल्य चिकिलाक कार्यालयाकडेही माहिती नसल्याचे सांगण्य आले आहे. या संदर्भातील माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणाकडून घेण्यात येत असल्याचे जिल्हा आपती कक्षाच्या वरिश सूत्रांकडून सांगण्यात आले. दरम्यान, खामगाव व शेगाव शहरातील रिमहसूल विभाग सूरी या पहचा अप्रत्यक्षपणे दुजोरा दिला या सूत्रांनी सांगितले की, संस्कार सोनटक्के हा संत गजानन महाराज ज्ञानपीतमधून दोन दिवसांपूर्वी यही आला. त्यावेळी संस्कार सोनटक्के याला ओकारी झाली. यामुळे संस्कार याला शेगाव येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. तेथील उपचारानंतर त्याच्या प्रकृतीत सुधारणा झालो नाही. त्यामुळे त्याला शेगाव शहरातीलब मोठ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तरीही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने अकोला येथील एका सुपर स्पेशालिटी रुग्णालयात नेत असतानाच

जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाने मात्र संस्कार सोनटक्के याचा मृत्यू मेदूनामुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज कविता आहे. त्याला प्रारंभी व्हायरल इन्फेकशन झाले होते, नंतर ताप मेदूत गेल्याने संस्कारचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने