२ हजार ६८३ अंगणवाड्यांमध्ये आता 'आधारशिला'


जिल्हातील अंगणवाघांमध्ये तीन ते सहा वर्षे वयोगटातील बालकांकरिता नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करणाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने 'आधारशिला या नावाने हा अभ्यासक्रम लागू केला असून, याची अंमलबजावणी शैक्षणिक सत्र २०२५-२६ पासून केली आणार आहे. जिल्ह्यातील २ हजार ६८३ अंगनकडयांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

अभ्यासक्रमाची रचना ही केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने केली आहे. आधारशिला बालवाटिका-२ आधारशिला बालवाटिका-३' या नावाने हा अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. गा अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शक हस्तपुस्तिका
प्रशिक्षण साहित्य आनुवंगिक साहित्य यांना प्रशिक्षणाच्या वेळी उपलका करन दिले जाणार आहे. बालकांना पहिल्या वर्गाकरिता क्षणिकदृष्ट्या तयार करणे या अभ्यासक्रमाचे प्रमुख उदिष्ट राहणार आहे. या साहित्याच्या आधारे अंगणवाघांमध्ये अभ्यासक्रमाची भर अंमलबजावणी केली आईल त्यानंतर या साहित्याच्या उपयोगिता परिणामकारतेचे मूल्यमापन केले जाईल. राज्य लैक्षणिक संशोधन १. प्रतिक्षण परिषदेच्या संचालकांमार्फत है मूल्यमापन केले जाणार आहे. या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत पुढील निर्णय घेतला जाईल यासाठी अंगणवाडी सेविकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अशी होणार अंमलबजावणी!

राज्यभरात नवीन अभ्यासक्रमा अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यानुसार २०२०-२६ मध्ये इयत्ता पहिली, २०२६-२७ मधी इमरी, तिसरी, चौथी आणि महाली, २०२७-२८ मध्ये धावती सहाधी, सातवी, नही आणि अकरावी, ता २०२८-२९ मध्ये आठवी, दहावी आणि बारावीच्या इयत्तांसाठी अंमलबजावणी केली जाणार आहे.

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्य संपादक - पंकज मोरे 



Post a Comment

थोडे नवीन जरा जुने