मोताळा : पिंपळखुटा येथील 18 वर्षीय तरुणी बेपत्ता !


मोताळा तालुक्यातील पिंपळखुटा येथील 18 वर्षीय तरुणी 17 नोव्हेंबर रोजी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाली आहे. याबाबतची नोंद 18 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता बोराखेडी पोलिस ठाण्यात करण्यात आली.

पिंपळखुटा येथील जाणेश्वरी उर्फ गायत्री मुकुंद सोनोन ही 18 वर्षीय युवती कोणालाही न सांगता घरातून निघून गेल्याची मा नातेवाईकांनी  पोलिसांना दिली. 16 ची मैत्रीणी आणि नातेवाईकांकडे शोध घेतला असता ती कुठेही आढळून आली नाही.

सर्वत्र शोध घेऊनही काही सुगावा न लागल्याने नातेवाईकांनी बोराखेडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून युवतीचा शोध घेण्यासाठी पुढील चौकशी वेगाने सुरु गहे. 

बातम्या व जाहिराती करिता संपर्क:-
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने