बुलढाणाः माटरगाव बुद्रुक येथील 18 वर्षीय युवती बेपत्ता


बुलढाणा जिल्ह्यातील माटरगाव बुद्रुक येथील 18 वर्षीय युवती 22 नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 4 वाजता जलंब पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. माटरगाव बुद्रुक येथील कु पायल संतोष खोंड ही 18 वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकाकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद जलंब पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने