बुलढाणा शहरातील तेलगु नगर येथील २६ वर्षीय युवती २३ नोव्हेंबर रोजी हरविल्याची नोंद २४ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे. बुलडाणा शहरातील तेलगु नगर येथील खुशबु संजय जाधव ही २६ वर्षीय युवती कोणाला काही न सांगता हरविली असून तीचा मैत्रीणी व नातेवाईकांकडे शोध घेतला असता कुठेही आढळून आली नाही नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद बुलढाणा शहर पोलिस स्टेशनला करण्यात आली आहे.
बुलढाणाः शहरातील तेलगु नगर येथील २६ वर्षीय युवती बेपत्ता
पंकज मोरे ( मुख्य संपादक )
0
टिप्पणी पोस्ट करा