मलकापूर :- नगरपालीका निवडणुकीत शिवसेना (उबाठा)चे प्रभाग 9 ब मधील रफीकभाई बर्तनवाले निवडून आल्याबद्दल चिखली येथील शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख प्रा.नरुभाऊ खेडेकर यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्यात आयोजित कार्यक्रमात नवनिर्वाचित नगरसेवक रफीकभाई बर्तनवाले यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे,माजी आमदार धृपतराव सावळे,माजी आमदार रेखाताई खेडेकर,शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, जिल्हाप्रमुख गजानन वाघ, सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, सहसंपर्कप्रमुख वसंतराव भोजने,शिवसेना उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर, जळगाव जामोद तालुकाप्रमुख संतोष दांडगे, शिवसेना शहरप्रमुख हरीदास गणबास,अल्पसंख्याक सेना उपजिल्हाप्रमुख सै.वसीम सै.रहीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी, खामगांव तालुकाप्रमुख श्रीराम खेलदार, किशोर राऊत, निलेश होनाळे,शेख.नाजीमभाई बर्तनवाले, शेख.शब्बीर शेख.बुढन,सै.रहीम सै.करीम सह आदिंची उपस्थिती होती.
Mo-9922693412
मुख्यसंपादक - पंकज मोरे
टिप्पणी पोस्ट करा